रावेरी येथील सीता मंदिरात सीतामाता मूर्तीची पुनर्स्थापना
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर भारतातील एकमेव असलेले सीता मंदिर हे राळेगाव तालुक्यातील ठिकाणावरून अवघ्या तीन किलोमीटर असलेल्या रावेरी गावात असून तेथे सीतामाता मूर्तीची पुनर्स्थापना सोहळा दिनांक 5/11/2023 रोज रविवारला…
