ऐकावं ते नवलच ! सवंगणी उपरांत होणार सोयाबीन नुकसानीचा पंचनामा
( मंत्रीमंडळाच्या निर्णयाला दिरंगाई ची वाळवी, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? शेतकऱ्यांचा सवाल)
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 'पिवळा मोझाक ' व 'चार्फुल रॉट' च्या प्रादुर्भावाने यंदा राज्यातील ३६ हजार हेक्टर सोयाबीन पीक बाधित झाले. हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून नेल्याचे दुःख सोयाबीन…
