जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नवोदय क्रीडा मंडळाचे सुयश,दर्यापूर येथे यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा पासिंग हॉलीबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले…
