रोजगार हमी योजना कामात भ्रष्टाचार? ,गावातील मजूर न लावता दुसऱ्या राज्यातील मजुर कामावर
सहसंपादक: रामभाऊ भोयर मारेगाव तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत सुरू असलेल्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. कामामध्ये अनियमितता तसेच मशिनव्दारे कामे सुरू असून याची चौकशी करण्यात यावी…
