खैरी ग्रामपंचायत मध्ये शुद्ध व शितल पेयजल(R.O.) सयंत्राचा लोकार्पण सोहळा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी ग्रामवासियांना शुद्ध व शीतलपेजल मिळावे याकरिता खैरी ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्य सौ प्रीती ताई संजय काकडे यांच्याकडे जलशुद्धीकरण व शीतल पेयजल(R.O.) सयंत्राची…
