मुख्य न्यायाधीश पांढरकवडा सातभाई साहेब यांच्या शुभहस्ते कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांच्या केळापूर येथे सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर जगदंबा संस्थान केळापूर येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चेतन सेवाकुंत ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमांमध्ये अरविंद भाऊ ठाकरे, सरपंच कुंभा, तथा संचालक, रंगनाथ…
