शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मुकूटबन पोलिसांचा रुटमार्च
नितेश ताजणे झरी : झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनचा हद्दीत आगामी होऊ घातलेल्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार PI सुरेश मस्के साहेब यांच्या नेतृत्वामध्ये…
