शिवाजी गार्डन राळेगाव येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी ची तालुका आढावा बैठक संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर - सामान्य लोकांसाठी सातत्याने प्रयत्न करत असलेली गोंडवाना गणतंत्र पार्टी गावा गावात जाऊन सामाजिक आणि राजकीय मार्गदर्शन करत आहे.समाजातिल दुर्बल घटक, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर,वाढती बेरोजगारी…
