जि.प.उ.प्रा.शाळा वनोजा शाळेची १ते ७ वर्गाची नागपुर येथे ‘ शैक्षणिक सहल ‘
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर जि.प.उ.प्रा.शाळा ,वनोजा .केन्द्र.धानोरा ,ता.राळेगांव जि. यवतमाळ या शाळेची सहल मुख्याध्यापक उईके मॅडम,मेश्राम सर, शिंदे मॅडम यांच्या नेतृत्वात नागपूर येथे २०२२-२३ या सत्रातील `शैक्षणिक सहल' महामंडळ…
