भारत जोडो यात्रेमध्ये माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी घेतला सहभाग,राहुल गांधी यांच्यासोबत पायी चालत साधला संवाद
हिंगणघाट:- १७ नोव्हेंबर २०२२काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी पासून कश्मीर पर्यंत निघालेली भारत जोडो यात्रा निघाली असून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. गुरुवारी दिनांक १७ नोव्हेंबरला…
