दोन दिवसाच्या पाऊस वाऱ्यामुळे बाभळीचे झाड मोडून पडले रस्त्यावर,वाहतुकीस अडथळा
ढाणकी - प्रतिनिधी (प्रवीण जोशी) अवकाळी पावसातील सुसाट वाऱ्यामुळे ढाणकी बिटरगाव रस्त्यावरील बाभळीचे झाड अक्षरशहा रस्त्यावरच मोडून पडल्यामुळे प्रवाशाना सोमवारी दिवसभर अडथळयाचा सामना करावा लागला.सोमवार हा दिवस आठवडी बाजाराचा दिवस…
