[बाप्पा संकटमोचक ] शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविणासाठी प्रत्यक्ष देवबाप्पा आले [राळेगावच्या न्यू बाल गणेश उत्सव मंडळाच्या देखाव्यातून सामाजिक संदेश]
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सुपरिचित आहे. अशातच यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जवळपास 40 हजार हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाले. घेतलेले…
