पवनार सेवाग्राम मार्ग पूर्ण होत आहे – जमिनीही गेल्या परंतु पैसे कधी मिळेल हो….? शेतकऱ्यांची प्रशासनाला आर्त हाक ?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर पवनार ते सेवाग्राम हमदापुर रोडचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे, रोड च्या भूसंपादन मध्ये शेत जमीन, खाली प्लॉट,रोड लगत असलेली घरे हि गेले. परंतु अद्याप…
