पाच शेतकऱ्यांच्या कांदा अनुदानाचे पैसे मला द्या अन्यथा मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जहर घेतो
फाटक्या जनसेवकाची ऑडिओ रेकॉर्डिंग वायरल वरोरा तालुक्यात मुख्यतः सोयाबीन ,कापूस ,तूर या पिकाचे उत्पादन घेणारा मोठा शेतकरी वर्ग आहे.परंतु राज्य सरकारने कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति…
