पळसपुर डोल्हारी सिरपली रस्त्याच्ये काम प्रगतीपथावर,खा. हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत पळसपुर डोल्हारी सिरपली मार्गाचे कामाला मंजुरी मिळाल्यानंतर 13मार्च2022रोजी खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ पळसपुर येथे पार पडला…
