राळेगाव नं.पं च्या पाठपुराव्यामुळे अखेर नं.पं.ला. मिळाले अग्निशामक वाहन
. सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव नगर पंचायत च्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर नगर पंचायत राळेगाव ला अग्निशामक वाहन मिळाले.राळेगाव नगर पंचायतीलानविन १ अग्निशामक वाहन खरेदी करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्याबाबतचा…
