शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव अव्वल
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुका कृषी अधिकारी राळेगाव यांच्या मार्फत शेतकरी करिता विविध योजनेचा लाभ दिला जातो.त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना येते.तालुका कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव यांच्या मार्फत शेतकऱ्यांना अनुदान…
