आळशी अधिकारी व कामचुक्कार लाईनमन नागरिकांसाठी ठरत आहेत डोकेदुखी,विजेअभावी भोगाव्या लागत आहेत मरण यातना

प्रतिनिधी शेख रमजान बिटरगांव ( बु ) वीज उपकेंद्र बिटरगाव ( बु ) येथे अधिकारी व कामचुक्कार लाईनमन आले तेव्हापासून ग्रामीण बंदी भागातील नागरिकांना नेहमी, नेहमी वीज खंडित होऊन कधी…

Continue Readingआळशी अधिकारी व कामचुक्कार लाईनमन नागरिकांसाठी ठरत आहेत डोकेदुखी,विजेअभावी भोगाव्या लागत आहेत मरण यातना

कर्जाला कंटाळून आंबोडा येथे विष प्राशन करुन शेतकर्‍याची आत्महत्या

प्रतिनीधी ::प्रवीण जोशीयवतमाळ. महागांव :तालुक्यातील आंबोडा येथिल शेतकरी गजानन फकीरा गायकवाड (वय ४३ वर्ष) यांनी कर्जाला कंटाळून व अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसान झाल्यामुळे विषारी औषधी प्राशनकरुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.२२)…

Continue Readingकर्जाला कंटाळून आंबोडा येथे विष प्राशन करुन शेतकर्‍याची आत्महत्या

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेची कार्यकारीणी गठीत

वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कर्मचाऱ्यांची हक्काची संघटना असावी तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी तीनही तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेची कार्यकारणी दि.…

Continue Readingसार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेची कार्यकारीणी गठीत

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर बसची व्यवस्था करा : मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांची आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे

पोंभूर्णा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महाविद्यालय तथा विद्यालय जास्त प्रमाणात आहेत याठिकाणी इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत शिक्षणासाठी आजु बाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोंभूर्णा येथेच यावे…

Continue Readingमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर बसची व्यवस्था करा : मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांची आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला: पावसामुळे शेतमालाला मिळाली नवसंजीवन

प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ मागील वीस बावीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर होते मात्र आता मागील काही दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता दूर केली या पावसामुळे…

Continue Readingपावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला: पावसामुळे शेतमालाला मिळाली नवसंजीवन

आयुर्वेद महाविद्यालयात रॅगिंगप्रतिबंध व व्यसनमुक्ती विषयावर व्याख्यानमाला संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ येथील डा.मा. म आयुर्वेद महाविद्यालय येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विज्ञापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागामार्फत बहिःशाल शिक्षण मंडळ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वागीन व्यक्तीमत्व विकासाला चालना देण्यासाठी व विद्यार्थी…

Continue Readingआयुर्वेद महाविद्यालयात रॅगिंगप्रतिबंध व व्यसनमुक्ती विषयावर व्याख्यानमाला संपन्न

सौ. शर्मिला राजसाहेब ठाकरे महिला सन्मान योजनेत नोंदणी करा – प्रा. संगीता चव्हाण

वाशीम - अमरावती विभागासह जिल्ह्यातील महिला बचत गटांचा आर्थिक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सौ. शर्मिला राजसाहेब ठाकरे महिला सन्मान योजनेत महिलांनी नोंदणी करण्याचे आवाहन मनसे…

Continue Readingसौ. शर्मिला राजसाहेब ठाकरे महिला सन्मान योजनेत नोंदणी करा – प्रा. संगीता चव्हाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षात पुसद येथील तरुणांचा भव्य पक्ष प्रवेश

मनसे जनहित विधी कक्ष राज्य उपाध्यक्ष संगीता चव्हाण यांच्या उपस्थितीत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरीत होऊन पुसदतालुक्यातील कार्यकर्त्यांनी तसेच नवयुवकांनी पक्ष नेते मा राजुभाऊ उंबरकर,विधी व जनहित चे अध्यक्ष…

Continue Readingमहाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षात पुसद येथील तरुणांचा भव्य पक्ष प्रवेश

मुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण यांच्या आश्वासनंतर लढा ह्या संघटनेचे उद्या होणारे आंदोलन तूर्तास मागे

चौकशी व कार्यवाही होणार.. प्रशांत थोरात उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण यवतमाळ वणी तालुक्यातील मदतनीस भरती प्रक्रिया पारदर्शक पणे राबविण्यात यावी या संदर्भातमा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्यान ) यांच्या…

Continue Readingमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण यांच्या आश्वासनंतर लढा ह्या संघटनेचे उद्या होणारे आंदोलन तूर्तास मागे

माजी उपसभापती प. स राळेगाव सुरेश उत्तमराव मेश्राम यांचा BRS पक्षा मध्ये प्रवेश

सहसंपादक : रामभाऊ भोयर नानाभाऊ गाडबैले यांनी BRS पक्षामध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्ह्या मधील सर्व राजकीय मंडळींची भेट घेऊन BRS पक्षा मध्ये येण्याची विनंती केली त्या मध्ये माझी पण…

Continue Readingमाजी उपसभापती प. स राळेगाव सुरेश उत्तमराव मेश्राम यांचा BRS पक्षा मध्ये प्रवेश