सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र च्या नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई यांना राष्ट्रपती च्या हस्ते 2023 चा राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगल अवॉर्ड प्रदान
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल अवॉर्ड प्रदान करण्यात आला पुष्पा पोडे या मागील 2001 पासून नर्सिंग क्षेत्रात विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं…
