आंजी येथे महिलांचे प्रशिक्षण व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर
सहसंपादक: - रामभाऊ भोयर राळेगाव पंचायत समिती अंतर्गत आंजी ग्रामपंचायत येथे महिलांना पेसा योजने अंतर्गत कायद्याची माहिती व योग्य अमलबजावणी व्हावी यासाठी आंजी येथे दिं १३ जून २०२३ रोज मंगळवारला…
