प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने रवी गीते यांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल पुरस्कार देऊन केले सन्मानित
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी पोलीसाचे जीवन हे पूर्णपणे धावपळीचे असते आणि सोबत असते ती दिवसभर गुन्हेगारी स्वरूपातील लोकांसोबत वावरणे त्यामुळे नक्कीच कुठेतरी मानसिक खच्चीकरण होऊन चिडचिड होणे स्वाभाविक आहे दंगल, दरोडा, खून,…
