चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील शिवाजी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, कुडेसावली आश्रम शाळेची मान्यता रद्द
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम : आदिवासी आश्रम शाळांमध्ये गैरप्रकार व विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देण्यास कुचराई करून अनुदान लाटण्यासाठी बोगस विद्यार्थी दाखविण्याच्या प्रकाराची आदिवासी आयुक्तांनी गंभीर दखल घेत तीन अनुदानित…
