गरीब,निराधार ,वृद्ध रुग्णांना आधार ठरत आहे भाविक भगत , 24 तास रुग्णांसाठी तत्पर
लोकहीत महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी. संदीप जाधव समाजामध्ये रोगी किंवा अपघात केसेससाठी कुठलाही संविधानिक पद नसताना सुद्धा जनतेच्या सेवेसाठी भाविक भगत हे निस्वार्थपणे आधीपासूनच कार्य करत आहेत. एखादा रुग्ण पाठवला तर…
