वीर बाबुराव शेडमाके यांची १९० वी जयंती चिखना येथे उत्साहात साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर गोंडवाना गणतंत्र समाज व्यवस्था मधील क्रांतिकारक देशभक्त आदिवासी समाजातील वीरपुत्र बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त राळेगाव तालुक्यातील चिकना येथे "' आदिवासी समाज प्रबोधन…
