लाईनमनच्या त्रासापोटी शेतकरी कंटाळला उभे पिक चालले वाळत
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सावनेर येथील शेतकरी ज्ञानेश्वर डफरे यांनी शेतात ज्वारी व मुक्या जनावरासाठी कड्याळू हे पिक लावले आहे. काल दिनांक चौदा रोजी शेतकरी ज्ञानेश्वर डफरे हे आपल्या…
