शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक,चक्काजाम ला उत्स्फूर्त प्रतिसाद (कापसाला१० हजार रुपये भाव देण्यासह पिक विमाअनुदान तत्काळ देण्याची मागणी)
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांचे नेतृत्वात मनसे द्वारे मोठे आंदोलन करण्यात आले. चक्काजाम ला चांगला प्रतिसाद मिळाला. या मुळे मनसे…
