राळेगाव येथे महाविकास आघीडीच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव फटाके फोडून केला साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी : रामभाऊ भोयर महाराष्ट्रातील औरंगाबाद पदवीधर मतदार संघ तसेच अमरावती पदवीधर मतदार संघ व नागपूर शिक्षक मतदार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत औरंगाबाद येथील महाविकास आघाडीचे…
