खैरी केंद्रातील कु. श्रुती होरे व दीक्षा काळे या दोन विद्यार्थिनीचे नवोदय परीक्षेत दैदीप्यमान यश
(कू.श्रुती होरे ओपन सिलेक्शन लिस्ट मध्ये जिल्ह्यातून तिसरी)
सहसंपादक:- रामभाऊ भोयर खैरी केंद्रामधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी( सावित्री) ची विद्यार्थिनी कुमारी श्रुती प्रकाश होरे तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव ची विद्यार्थिनी दीक्षा लीलाधर काळे…
