न्यू इंग्लिश हायस्कूल कडून अपघात ग्रस्त खेळाडूस आर्थिक मदत
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, येथील वर्ग 12 वी ची विद्यार्थीनी कु स्नेहा राजू अक्कलवार ही विद्यार्थीनी राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धा , नागपूर येथे अंतिम सामन्यात खेळत असतांना गंभीर जखमी…
