जुनी पेन्शन लागू करण्यासंबंधी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी
कर्मचाऱ्याच्या बेमुदत संपाला माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचा पाठिंबा. हिंगणघाट:-२१ मार्च २०२३जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील १८ लाख कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाचे हत्यार उभारले असून त्याचे पडसाद हिंगणघाट…
