सख्ख्या भाऊच ठरला भावाचा कर्दनकाळ केला खून
प्रतिनिधी ::प्रवीण जोशीउमरखेड. उमरखेड तालुक्यातील विडुळ ग्रामपंचायत मधील वांगी येथे दि 28 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान सख्या भावानेच मोठ्या भावाला साळी कुटण्याच्या लाकडी अवजाराने (मुसळ) मारल्याने जागीच मृत्यू…
