ए पी ल कार्ड धारकांना स्वस्त धान्य उपलब्ध नसल्यामुळे गरीब कुटुंब बेजार
एपीएल शेतकरी गटामध्ये दोन गट आहेत. त्यामध्ये.१) प्राधान्य गट व २)सामान्य गट असे दोन भाग विभागले आहेत. १) प्राधान्य गटात उत्तम शेतकरी आहेत, २) सामान्य गटात अल्पभूधारक शेतकरी आहे. यात…
