मनुष्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ग्रंथ म्हणजेच रामायण होय:रामायणाचार्य भीमाशंकर स्वामी
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी. ढाणकी येथून जवळच असलेल्या बिटरगाव (बू) येथेसंगीतमय रामायण कथेचे आयोजन दिनांक २० जानेवारी२०२३ पासून सुरू झाले असून यावेळी बोलताना भीमाशंकर स्वामी म्हणाले, श्रीराम कथाही मनुष्याच्या जीवनाला वेगळे…
