हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील क्रांती चौकात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या फुलांनी विषेशरीत्या सजविलेल्या प्रतिमेचे पुजन राळेगावचे नगराध्यक्ष मा.रवींद्रजी शेराम, उपनगराध्यक्ष मा.जानरावजी गिरी, आरोग्य सभापती मा.कुंदनजी…
