कारंजा येथे आरोग्य विषयावर मार्गदर्शन सेमिनार,शहरातील विविध सामाजिक संघटनेचे आयोजन
कारंजा (घा):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरात प्रथमच आरोग्य विषयावर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.हे सेमिनार दिनांक २५/१२/२०२२ रोज रविवारला दुपारी ४ वाजता शहरातील मन्नालाल मातादिन सभागृहात आयोजित केले आहे.मुले…
