जि. प. प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथे चाईल्ड से दोस्ती सप्ताह साजरा करण्यात आला
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम आधुनिक भारताचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती निमित्त बालक दिन साजरा करीत असतो. आणि त्यानिमित्त चाईल्ड लाईन से दोस्ती या…
