चित्राचा – विचित्र प्रकार, पत्रकारांसोबत असभ्य वर्तन (भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा किशोर वाघ यांचा राळेगाव तालुका पत्रकार संघाचे वतीने तीव्र निषेध)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर सौ. चित्रा किशोर वाघ ह्या भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा झाल्यानंतर प्रथमच विदर्भ दौऱ्यावर यवतमाळ येथे आल्या असता शिंदे-फडणवीस सरकारने १०० दिवसात महिलांकरीता केलेल्या महत्वपूर्ण…
