विदर्भवादयांचा थेट चंद्रपूर वणी आर्णी चे खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात राजीनामा मागणे आंदोलन
खासदार बाळू धानोरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासाठी गेल्या 117 वर्षापासून सतत आंदोलन सुरू आहे मात्र राजकीय पक्ष विदर्भातील नागरिकांच्या या ज्वलंत मागणीला आपल्या सोयीनुसार…
