युवा प्रतिष्ठान तर्फे शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन.
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर (नांदेड) - शहरात दि ८ नोव्हेंबर २०२२ रोजी युवा प्रतिष्ठान तर्फे तालुक्यातील महिला वर्गासाठी विविध कॉर्सेस च्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले आहे.याबद्दल अधिक…
