आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाचा वाली कोण? [शासन प्रशासन मदतीचा हात देईल काय ? पालकत्व असलेल्या पालकमंत्र्यांनी सोडले वाऱ्यावर का?]
प्रतिनिधी::प्रवीण जोशी यवतमाळ :गेल्या दोन दिवसांपूर्वी निसर्ग राजाच्या अवकृपेने पाऊसाने थैमान घालून अवध्या एक ते दोन दिवसात हळद,सोयाबीन,कापूस ,तुर, ऊस,भाजीपाला, केळी, अन्य पीकासह बळीराजाला झोडपुन टाकुन अर्थीक संकटाच्या कैचीत अडकवील्या…
