पुढार्यांनो कुठे नेऊन ठेवली खैरी ग्रामपंचायत?: गावकऱ्यांचा सवाल
(तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतचा कारभार प्रभारी सचिवावर)
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी सर्वात मोठे गाव म्हणून खैरी या गावाचे नावलौकिक आहे. तसेच तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू खैरी हे गाव आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाणारी खैरी ग्रामपंचायत सध्या…
