अवैधरीत्या रेती तस्कर करणारे एक ट्रॅक्टर जप्त, बिटरगाव (बु ) पोलीस स्टेशनची धडक कारवाई
प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगाव ( बु ) पोलीस स्टेशनच्या दायऱ्यातील टाकळी ( इ ) येथील नाल्यातील रेती तस्कर होत आहे. अशी गुप्त माहिती मिळताच ठाणेदार सुजाता बनसोड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना…
