खोटे दस्तऐवज दाखल करत विक्री करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

सहसंपादक:- रामभाऊ भोयर दुय्यम निबंधक कार्यालय राळेगांव येथे खोटे दस्तऐवज दाखल करुन शासकीय अधिकाऱ्यां समोर खोटी बतावणी केल्या मुळे चार इसमां वरअपराध क्रमांक---261 /2023 कलम 420,468,471 भादंवी प्रमाणे गुन्हा नोंद…

Continue Readingखोटे दस्तऐवज दाखल करत विक्री करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग & प्रेसिंग सोसायटी संचालक मंडळाची निवडणुकीनिमित्त हरदडा येथे सभेमध्ये सर्व पक्षाचे मान्यवर एकत्र

लोकहित महाराष्ट्र उमरखेड,तालुका प्रतिनिधी:संदीप जाधव नितीन भाऊ भुतडा जिल्हा अध्यक्ष भाजपा व आमदार.नामदेव ससाने उमरखेड व महागाव विधानसभा यांच्या वतीने हरदडा येथे आज सभा घेण्यात आली शेतकरी सहकारी जिनिंग अँड…

Continue Readingउमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग & प्रेसिंग सोसायटी संचालक मंडळाची निवडणुकीनिमित्त हरदडा येथे सभेमध्ये सर्व पक्षाचे मान्यवर एकत्र

खोटी तक्रार करणाऱ्या कृषी केंन्द्रावर कारवाई करा

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव वडकी परिसरामध्ये बोगस बियाणे लिंकिंग या आधारावर परिसरातील काही प्रतिनिधिनी आपल्या वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित करून संबंधित विभागाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला यातच आपले पाप झाकण्यासाठी वडकी…

Continue Readingखोटी तक्रार करणाऱ्या कृषी केंन्द्रावर कारवाई करा

जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार अभियानांतर्गत विशेष शिबीर आयोजित

सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे 9 जुन रोजी शासन आपल्या दारी अभियानांतर्गत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते . शिबिरामध्ये पुरविण्यात येणारी सेवा पी.एम.किसान केवायसी. पी. एम किसान…

Continue Readingजिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार अभियानांतर्गत विशेष शिबीर आयोजित

वडकी पोलिसांनी केला गोवंश तस्करी चा पर्दाफाश: वडकी चे ठाणेदार विजय महल्ले यांची गोवंश तस्करावर धडक कारवाई

सहसंपादक:- रामभाऊ भोयर शुक्रवार दिनांक ०९/०६२०२३ वडनेर कडून आदीलाबाद कडे कत्तलीसाठी गोवंशाची कंटेनर द्वारे तस्करी केल्या जात असल्याची गुप्त माहिती वरून वडकी पोलिसांनी दहेगाव फाट्याजवळ सापळा रचून सदर कंटेनरला थांबण्याचा…

Continue Readingवडकी पोलिसांनी केला गोवंश तस्करी चा पर्दाफाश: वडकी चे ठाणेदार विजय महल्ले यांची गोवंश तस्करावर धडक कारवाई

अल्पभूधारक , भूमिहीन मजूरांना सरकारने योजनेचा लाभ दिला पाहीजे, कृषी मालाला योग्य भाव मिळाला पाहीजे तरच आत्महत्या प्रकरण थांबेल

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण ) सध्या सगळीकळेचं वातावरण पहिले तर सगळं अंधाधुंद कारभार सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. सगळीकडे कोणतेही काम दर्जेदारपणे आणि वेळेच्या आत होताना…

Continue Readingअल्पभूधारक , भूमिहीन मजूरांना सरकारने योजनेचा लाभ दिला पाहीजे, कृषी मालाला योग्य भाव मिळाला पाहीजे तरच आत्महत्या प्रकरण थांबेल

कराटे म्हणजे मारामारी नव्हे ,तर आत्मसुरक्षा,’ती ‘ ने आत्मसुरक्षेकरिता स्वयंसिद्ध प्रशिक्षण घ्यावे:- कराटे प्रशिक्षक कुणाल दुर्गे

कारंजा (घा):- आधुनिक युगात समाजात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.तेव्हा तरुणींनी व महिलांनी स्वरक्षणासाठी सज्ज असणे काळाची गरज आहे. म्हणून 'ती ' ने स्वयंसिद्ध प्रशिक्षण घ्यावे. कराटे म्हणजे मारामारी…

Continue Readingकराटे म्हणजे मारामारी नव्हे ,तर आत्मसुरक्षा,’ती ‘ ने आत्मसुरक्षेकरिता स्वयंसिद्ध प्रशिक्षण घ्यावे:- कराटे प्रशिक्षक कुणाल दुर्गे

स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयाचा ८५% निकाल.

ढाणकी/ प्रतिनिधी : प्रवीण जोशीयवतमाळ. युवक मंडळ द्वारा संचलित स्वामी पेंडसे गुरुजी महाविद्यालयाने आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांची परंपरा१९८४ आहे शाळेने आपल्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीच्या प्रणालीने उत्कृष्ट विद्यार्थी घडवले त्यात एमबीबीएस डॉक्टर…

Continue Readingस्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयाचा ८५% निकाल.

हिरवे स्वप्न साकारण्यासाठी पिवळ्या दागिन्याची मोड
खरीप हंगामात सोने-चांदी मोडीचे प्रमाण वाढले

सहसंपादक:- रामभाऊ भोयर खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून या हंगामात हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शेतकरी कुटुंबातील महिला चक्क अंगावरचे दागिने मोडून टाकतात तसेच चित्र यंदाही कायम असून…

Continue Readingहिरवे स्वप्न साकारण्यासाठी पिवळ्या दागिन्याची मोड
खरीप हंगामात सोने-चांदी मोडीचे प्रमाण वाढले

कोळसा वाहतुकीत नियमांचे सर्रास उल्लंघन. आर. टी. ओ. चे दुर्लक्ष

सहसंपादक:- रामभाऊ भोयर वेकोलीच्या एकोना खाणीतून दररोज हजारो टन कोळश्याची खैरी वडकी मार्गे वाहतूक केली जाते. ही वाहतूक करताना कोळश्यावर ताडपत्री बांधली जात नाही. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरून…

Continue Readingकोळसा वाहतुकीत नियमांचे सर्रास उल्लंघन. आर. टी. ओ. चे दुर्लक्ष