चुरमुरा (पार्डी) ते उमरखेड पहिल्यांदा लालपरी धावणार भा.ज.पार्टीच्या प्रयत्नाना यश
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव भा. ज. पा. जिल्हाध्यक्ष मा. श्री नितीन भाऊ भुतडा, उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार मा.श्री नामदेवराव ससाणे साहेब व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अतुल भाऊ…
