नांदेड जिल्ह्याच्या प्रगतीच्या मालिकेत पुढील कडी जोडत उद्घघाटनीय सोहळा संपन्न ,माहूर गडावर लागणार लिफ्ट
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी. संदीप जाधव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री,देशाचे विकास पुरुष, श्री. नितीन गडकरी जी यांच्या प्रमुख उपस्थितीसह ,जिल्हा न्यायाधीश तथा रेणुका माता संस्थानचे अध्यक्ष श्री.नागेश न्हावकर,खासदार…
