शेतकऱ्यांना मार्गदर्शनाकरिता मजरा(रै) येथे कृषीकन्यांचे आगमन
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची व आधुनिक शेती पद्धतीची माहिती मिळावी व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सधन | व्हाया पाकरिता नवनवीन आधुनिक प्रयोगात्मक माहिती देण्यासाठी महारोगी सेवा…
