वणी शहरातील चिखलगाव रेल्वेगेट ते वरोरा रेल्वेगेटपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामात अनियमितता
२१ कोटी रुपयांच्या काँक्रीटीकरण रस्ता बांधकामाची गुणवत्ता व घनता तपासुन संबंधितांवर कारवाई करा - रवि बेलुरकर वणी : येथील चिखलगाव रेल्वे गेट ते टिळक चौक , वरोरा रेल्वे गेट पर्यंत…
