हिंगणघाट जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात गुरुपौर्णिमेचे आयोजन
प्रतिनिधी:दिनेश काटकर हिंगणघाट. श्री चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर तीर्थस्थळाच्या धन्य भूमीवर प.पू. आचार्य श्री प्रेमसुरीश्वरजी म.सा. चे शिष्य प.पू. सूरी मंत्राराधक,सरल स्वभावी आचार्य भगवंत श्री महानंदसूरीश्वरजी म.सा., प.पू. मुनिराज श्री अभिषेक…
