जिओ टॉवर मधील डिझेल चोरी करताना एकाला रंगे हात पकडले तर एक पसार
प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर काल दिनांक 15/05/2021 ला रात्रौ 11 वाजता उमरवाही या गावामधील दोन युवकांनी जिओ टॉवर मधील डिझेल चोरी करताना एकाला रंगे हात पकडण्यात आले व एक जण पळून गेल्याचे…
