वरोरा कोविड टेस्टिंग सेंटर ला गोंधळ च गोधळ, कर्मचारी नागरिकांमध्ये बाचाबाची,काही वेळा साठी RTPCR टेस्ट बंद
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा वरोरा तालुक्यातील एकमेव कोरोना टेस्टिंग सेंटर असल्याने तालुक्यातील नागरिक सकाळी 6 वाजता पासून कोविड सेंटर च्या बाहेर रंग लावून उभे असतात .त्यांमुळे भलीमोठी रांग लावून नागरिक उभे…
